फेस्टिव्ह सीजन सुरू झाला आहे आणि कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलनंतर आता टेलिकॉम ऑपरेटर कंपनी जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी स्पेशल ऑफर आणली आहे. या नव्या प्लानमध्ये रिलायन्स ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक ऑफर दिली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J60i4L
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J60i4L
Comments
Post a Comment