महात्मा गाधी यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरनं त्यांना अनोखी अदरांजली वाहिली आहे. 'महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ट्विटरनं गांधीजींचा एक खास इमोजी तयार केला असून, २ ऑक्टोबरपासून आठवडाभर हा इमोजी ट्विटरवर असणार आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IzJJ0M
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IzJJ0M
Comments
Post a Comment