आयफोन Xs सह अॅपलचे तीन नवे फोन लाँच

आयफोन X च्या प्रचंड यशानंतर अॅपलने आज आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन मोबाईल लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी या फोनचे लाँचिंग केले. यासोबतच लाँच केलेल्या नव्या अॅपल वॉच ४ मध्ये तीन नवे 'हार्ट फिचर' दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत!

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xhyKnx

Comments

clue frame