स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi चा नवीन बँड पोकोचा पहिला स्मार्टफोन Poco F1 गेल्याच महिन्यात भारतात लाँच करण्यात आला. शाओमी पोको एफ१ च्या स्मार्टफोन्सचा फ्लॅश सेल आज दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा सेल Flipkart आणि कंपनीची वेबसाइट Mi.com उपलब्ध असेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MLdeNB
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MLdeNB
Comments
Post a Comment