Samsung Galaxy A7 (2018) सॅमसंग गॅलेक्सी ए७(२०१८) आज भारतात

Samsung Galaxy A7 (2018) हा सॅमसंगचा पहिला ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. कंपनीतर्फे नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात या फोनचे अनावरण होणार आहे. हा स्मार्टफोन अन्यत्र गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IeQ01E

Comments

clue frame