Paytm मध्ये येतंय 'फेस लॉगइन' फीचर

आपले पोर्टल अधिकाधिक सुरक्षित व्हावे यासाठी डिजिटल पेमेंट कंपनी Paytm'फेस लॉगइन' फीचर आणण्याच्या तयारीत आहे. अँड्रॉइड बीटा अॅपवर सध्या कंपनी या फीचरची चाचणी घेत आहे. कंपनीने सोमवारी याबाबत माहिती दिली.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q3Ld5F

Comments

clue frame