Motorola One Power आज भारतात लाँच होणार

मोटोरोला आज एक नवीन स्मार्टफोन Motorola One Power भारतात लाँच करणार आहे. कंपनीने नवी दिल्लीत सोमवारी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची सुरूवात दुपारी १२ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम लाइव्ह असणार आहे आणि तो कंपनीच्या अधिकृत यूट्यूब पेजवर दिसणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Iemolb

Comments

clue frame