Jio Phone whatsapp: 'जिओ-२'मध्ये वापरता येणार 'व्हॉट्सअॅप'

रिलायन्सच्या 'जिओ फोन'ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर या फोनचं नवीन व्हर्जन 'जिओ-२' देखील बाजारात दाखल झाला. विशेष म्हणजे जिओ-२ हा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना फेसबुक, युट्यूब, गुगल मॅप यासोबतच 'व्हॉट्सअॅप' वापरता येणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2x46iWC

Comments

clue frame