Google Birthday: 'गुगल'चा आज २० वा वाढदिवस

आपल्या सर्वांच्या प्रश्नाला न थकता उत्तर देणाऱ्या खास मित्राचा म्हणजेच 'गुगल'चा आज २० वा वाढदिवस. जगातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस विशेष डुडल साकारून सेलिब्रेट करणाऱ्या गुगलनं स्वत:च्या वाढदिवसाचं देखील खास डुडल साकारलं आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xGD9Bb

Comments

clue frame