'ब्रेनबाजी' नंतर 'पोलबाजी'ला मिळतोय भरघोस प्रतिसाद

'बाझीनाऊ' अॅपवरील 'ब्रेनबाजी क्वीझ गेमला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'पोलबाजी' या डिजीटल लाइव्ह गेमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 'जनता की आवाज' ही संकल्पना असून या गेमच्या माध्यमातून स्पर्धकांना देशातील समस्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OXEWZb

Comments

clue frame