तोक्यो - जपानमध्ये नुकतेच 'मसल ट्रेनर' स्निकर्स लाँच करण्यात आले. फिटनेस प्रेमिंसाठी हे स्निकर्स उपयुक्त ठरणार असल्याने त्याबद्दल उत्तुकता आहे.
30 मिनिट धावल्यानंतर साधारण आपल्या 70 ते 150 कॅलरिज बर्न होतात. परंतु, या स्निकर्समुळे आता तेवढेच धावल्यावर जवळपास 300 कॅलरिज बर्न होणार आहेत. यासाठी या स्निकर्सच्या वजनात बदल करण्यात आसुन, महिलांसाठीच्या स्निकर्समध्ये 1200 ग्रॅम तर पुरुषांसाठीच्या स्निकर्सच्या वजनात 1400 ग्रॅमची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पायाच्या मसल ट्रेनिंगसाठी याची मदत होणार आहे.
हे स्निकर्स तयार करतानाच त्याच्या बेसमध्ये अनेक छोट्या छोट्या 'आयर्न बॉल्स' म्हणजे लोखंडी मण्यांचा वापर करण्यात आला आहे. असे असले तरी हे वापरण्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे. शिवाय पायाच्या एका भागावर याच्या वजनाच भार पडणार नाही यासाठी देखील याच्या डिझायनिंगमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2Mx7M0C
Comments
Post a Comment