हुवाई हॉनर ब्रँडचा नवीन खिशाला परवडणारा हॉनर ७ एस स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला आहे. हॉनर ७ एसचा सेल आज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट hihonor.com दुपारी १२ वाजल्यापासून सुरु झाला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xdJdAZ
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xdJdAZ
Comments
Post a Comment