Google Location: ...तरीही गुगलची तुमच्यावर नजर

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर सावधान! तुम्ही कुठे जाता, काय करता या सगळ्यावरच गुगलची नजर आहे. तुम्ही मोबाइलचं लोकेशनचं फिचर आणि इंटरनेट बंद केलं तरीसुद्धा तुम्ही कुठे आहात हे गुगल कंपनीला कळू शकतं.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MNHVSQ

Comments

clue frame