रिलायन्सने मागील वर्षी लाँच केलेल्या जिओ फोनमध्ये आजपासून फेसबुक, युट्यूबसह गुगल मॅप्सची सुविधा सुरू होणार आहेत. यासोबतच व्हाट्सअॅपची सुविधाही लवकरच दिली जाणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nDqN7x
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nDqN7x
Comments
Post a Comment