व्हाट्सअॅपवरुन पसरलेल्या अफवांमुळे देशभरात २७ निष्पापांचे हकनाक बळी गेले. यानंतर सरकार आणि व्हाट्सअॅपच्या यंत्रणेला आता जाग आली आहे. केंद्रीय टेलिकॉम मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हाट्सअॅपला यासंदर्भात नोटीस बजावली. त्यानुसार व्हाट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी १० सूचना जाहीर केल्या आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NEnIQh
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NEnIQh
Comments
Post a Comment