'हे' आहेत जिओ , एअरटेल, व्होडाफोनचे ५० रुपयांहून स्वस्त पॅक

भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओने धडक मारल्यानंतर या क्षेत्रात स्पर्धेचे स्वरुपच बदलले आहे. ग्राहकांना कमीतकमी भावात जास्तीजास्त सुविधा देण्याची चढाओढच आता मोबाइल कंपन्यांमध्ये लागली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेल आणि व्होडाफोनने ५० रुपयांहून कमी किमतीचे दर्जेदार रिचार्ज पॅक आणले आहेत. या सगळ्या प्लॅन्सवर एक नजर टाकूया.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M06QT7

Comments

clue frame