वस्तूंच्या 'डीएनए'चा शोध

​माणसाच्या शरीरातल्या डीएनएविषयी तुम्हाला माहित असेल. पण, एखाद्या निर्जीव वस्तूतल्या डीएनएची कल्पना समोर आली तर? मुंबई विद्यापीठातले एक प्रोफेसर, त्यांचा विद्यार्थी आणि हॉर्वर्ड विद्यापीठातले एक प्राध्यापक यांनी त्या दृष्टीनं अदृश्य बारकोडचा शोध लावला असून, त्याची दखल विज्ञान क्षेत्रातल्या एका नामांकित नियतकालिकातही घेण्यात आली आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LkInYg

Comments

clue frame